तुमच्या फोनमध्ये WhatsApp उघडा आणि उजवीकडे वरच्या 3 डॉटवर टॅप करा.

ड्रॉप-डाउनमध्ये सेटिंग्ज उघडा आणि चॅट्सवर टॅप करा.

यात तुम्हाला चॅट बॅकअपचा पर्याय दिसेल, तो निवडा.

तुम्हाला जुन्या WhatsApp चॅटचा बॅकअप घ्यायचा आहे ते Google अकाउंट निवडा.

आता तुमच्या जुन्या WhatsApp चॅट्सची बॅकअप प्रक्रिया सुरू करा.

बॅकअप पूर्ण झाल्यानंतर, WhatsApp uninstall करा.

ब्राउझर उघडा आणि WhatsApp ची 2.24.8.4 चं व्हर्जन डाउनलोड करा.

अ‍ॅप installed केल्यानंतर, लॉग इन करा, बॅकअप चॅट्स रिस्टोअर करा.

आता तुमच्या WhatsApp वरून Meta AI चॅटबॉट गायब होईल.