WhatsApp Chat होणार hide

Science Technology

11 December 2025

Author:  शिल्पा आपटे

भारतात मेसेजिंगसाठी WhatsApp मोठ्या प्रमाणात वापरले जाते

WhatsApp

Picture Credit: Unsplash

WhatsApp ने नवे फीचर लाँच केले आहे, आता चॅट लॉक आणि हाइड करू शकता

फीचर

Picture Credit: Unsplash

chat आता कुणालाही दिसणार नाही, तुमच्याच फोनमध्ये hide होणार

कुठे होणार hide?

Picture Credit: Unsplash

सर्वात आधी चॅट ओपन करा, नंतर त्या व्यक्तीच्या प्रोफाइलवर क्लिक करा

कसे वापराल?

Picture Credit: Unsplash

भरपूर ऑप्शन्स दिसतील, स्क्रॉल करत खालती या, chat lock फीचर दिसेल

ऑप्शन्स

Picture Credit: Unsplash

आता हे फीचर ऑन केल्यावर chat lock and hide चा ऑप्शन स्टार्ट होईल

ऑन करा

Picture Credit: Unsplash

Archive केलेलं chat ओपन करण्यासाठी आता बायोमॅट्रिकचा वापर करा

कोडची गरज

Picture Credit: Unsplash