WhatsApp चे नवीन फिचर आले आहे. मेसेज एडिट करण्याचे हे नवे फिचर आहे.
लास्ट सीन बंद करणे, ऑनलाइन स्टेटस आणि DP सुद्धा hide करू शकता.
दुसऱ्याचं WhatsApp Status ही तुम्ही चोरून पाहून शकता. त्यासाठी सेटिंग्जमध्ये बदल करा.
WhatsApp तुम्हाला Read Receipts चं फिचर ऑफर करत आहे. त्यात ब्लू tick सुद्धा तुम्ही hide करू शकता.
WhatsApp ओपन करा, त्यात एकदम वर उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
मग सेटिंगमधील privacy ऑप्शनवर क्लीक करा.
इथे read receipts चा ऑप्शन अन-टिक करा. असं केल्यास कोणत्याही व्यक्तीचं स्टेटस पाहिलंत तरी ते समोरच्याला कळणार नाही.
याचाच अर्थ तुम्ही कोणाचंही स्टेटस पाहिलंत तरी seen list मध्ये तुमचं नाव येणार नाही.