WhatsApp 8 सप्टेंबर 2026 पासून Android 6.0 पेक्षा जुन्या ऑपरेटिंग सिस्टिमला सपोर्ट करणार नाही.
Picture Credit: istockphoto
सध्या Android 5.0 किंवा Android 5.1 वर चालणाऱ्या डिव्हाइसेसवर WhatsApp सपोर्ट बंद होईल
Picture Credit: istockphoto
फक्त फोन जुना आहे म्हणून WhatsApp बंद होणार नाही; फोनमध्ये सध्या कोणती Android आवृत्ती आहे, हे महत्त्वाचे आहे.
Picture Credit: istockphoto
Settings → About Phone → Android Version येथे जाऊन तुमच्या फोनची Android आवृत्ती तपासा.
Picture Credit: istockphoto
तुमचा फोन Android 6.0 किंवा त्यापेक्षा नवीन आवृत्तीवर असल्यास या बदलामुळे WhatsApp बंद होणार नाही.
Picture Credit: istockphoto
फोनसाठी Software Update उपलब्ध आहे का ते तपासा; अपडेट मिळत नसेल तर नवीन डिव्हाइसचा पर्याय पाहावा.
Picture Credit: istockphoto
फोन बदलण्याची वेळ आली तर महत्त्वाचे WhatsApp Chats आणि Media आधी Backup करून ठेवा.
Picture Credit: istockphoto