आनंद महिंद्रा यांनी
शेअर केला किस्सा
खुद्द महिंद्रा अँड महिंद्रा ऑटोमोबाईल ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ही गोष्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. जर 'महिंद्रा स्कॉर्पिओ' एसयुव्ही फ्लॉप झाली असती तर बोर्डाने त्यांना स्वतःच्या कंपनीतून हाकलून दिले असते, असे ते म्हणाले.