पहिल्यांदा फ्रेंडशिप-डे कधी साजरा केला गेला होता ते पाहुयात.

Lifestyle

31 JULY, 2025

Author: तेजस भागवत

मैत्री हे असे नाते आहे जे अत्यंत विशेष आणि खास असते.

मैत्री 

Picture Credit: Istockphoto

ऑगस्टच्या महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप-डे साजरा केला जातो.

 फ्रेंडशिप-डे

अमेरिकेत १९३५ मध्ये सर्वात पहिल्यांदा फ्रेंडशिप-डे साजरा केला गेला.

फ्रेंडशिप-डे कसा सुरु झाला?

त्या कालच्या सरकारने ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप-डे साजरा करण्याची घोषणा केली.

अमेरिका

त्यानंतर संपूर्ण जगभरात फ्रेंडशिप-डे साजरा केला जाऊ लागला.

परंपरा

फ्रेंडशिप-डे साजरा करण्यामागे मैत्रीचे नाते मजबूत व्हावे हे उद्दिष्ट आहे.

उद्दिष्ट