मारूती Fronx लवकरच hybrid व्हर्जन लाँच करणार आहे
Picture Credit: Maruti
हायब्रिड व्हर्जनच्या या कारची किंमत 8 ते 15 लाखाच्या दरम्यान असण्याची शक्यता
Picture Credit: Maruti
ही SUV कार बजेट फ्रेंडली असेल असं सांगण्यात येत आहे
Picture Credit: Maruti
या कारमध्ये 1.2 लीटर 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन असेल
Picture Credit: Maruti
या कारचं माइलेज 30 ते 35kmpl पर्यंत असण्याची शक्यता आहे
Picture Credit: Maruti
प्रीमियम फीचर्स, 9 इंच टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टीम, हेड-अप डिस्प्ले, 360 डिग्री कॅमेरा
Picture Credit: Maruti
6 एअरबॅग्ज, ABS,रिव्हर्स पार्किंग देण्यात आलं आहे
Picture Credit: Maruti