Mini Fortuner कधी लाँच होणार?

Automobile

22 December 2025

Author:  शिल्पा आपटे

भारतात Mini Fortuner कधी लाँच होणार याची सगळे वाट पाहत आहेत

Mini Fortuner

Picture Credit: Toyota

टोयोटाच्या मते, ग्राउंड क्लीअरन्स आणि व्हील आर्टिकुलेशन चांगले आहे

ग्राउंड क्लिअरन्स

Picture Credit: Toyota

लँड क्रुजरचे हे सर्वात कॉम्पॅक्ट व्हर्जन आहे

कॉम्पॅक्ट व्हर्जन

Picture Credit: Toyota

भारतात ही कार 2028 पर्यंत लाँच केली जाण्याची शक्यता

कधी लाँच?

Picture Credit: Toyota

Toyota Land Cruiser FJ 2.7-लीटर पेट्रोल इंजिन आहे

पेट्रोल इंजिन

Picture Credit:  Toyota

6 स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्स आणि पार्ट-टाइम 4WD सिस्टीम

गिअरबॉक्स

Picture Credit: Toyota

2,580 मिमी व्हीलबेस आहे, लँड क्रूझर 250 सीरिजपेक्षाही छोटी आहे

व्हीलबेस

Picture Credit: Toyota

Toyota मध्ये Safety Sense सिस्टीम देण्यात आले आहेत

सेफ्टी 

Picture Credit: Toyota

प्री-कोलिजन सेफ्टी, ट्रेन असिस्ट, क्रूज कंट्रोल, Advance features

फीचर्स

Picture Credit: Toyota