अंड फ्रीजमध्ये ठेवावे की नाही?

Life style

01 November 2025

Author:  शिल्पा आपटे

अंड्यामध्ये अनेक पोषक घटक आढळतात, आरोग्यासाठी चांगले

अंडं

Picture Credit: Pinterest

अंडं कसे स्टोअर करावे ही एक मोठी समस्या आहे, लवकर खराब होत नाही

स्टोअर कसे करावे?

Picture Credit: Pinterest

अंडं फ्रीजमध्ये ठेवावे की नाही हे अनेकांना माहिती नाही

फ्रिजमध्ये

Picture Credit: Pinterest

योग्य पद्धत वापरून फ्रीजमध्ये अंडं ठेवू शकता

योग्य पद्धत

Picture Credit: Pinterest

बॉक्समध्ये ठेवू नये, फ्रीज अनेकदा उघडला जातो, त्यामुळे अंडी खराब होऊ शकतात

बॉक्समध्ये ठेवू नये

Picture Credit: Pinterest

अंडी फ्रीजमध्ये ठेवताना टोकदार बाजू खाली आणि गोल भाग वर ठेवावा

टोकदार बाजू

Picture Credit: Pinterest

अंडी धुवून फ्रीजमध्ये ठेवू नये, लवकर खराब होतात

धुवू नये

Picture Credit: Pinterest