Published Sept 12, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
या प्राण्याच्या रक्ताची किंमत सोन्यापेक्षाही जास्त आहे
हा प्राणी भारतात नाही तर उत्तर अमेरिकेतली समुद्रात आढळतो
Horseshoe Crab असं या प्राण्याचं नाव आहे.
.
या प्राण्याच्या रक्ताचा रंग लाल नसून निळा आहे
हा खेकड्याच्या प्रजातीमधील प्राणी घोड्याच्या नालसारखा दिसतो म्हणून त्याचं नाव Horseshoe Crab
शरीरात असलेले बॅक्टेरिया त्याच्या रक्ताद्वारे ओळखले जातात.
Horseshoe Crab च्या रक्ताला वैद्यकीय शास्त्रात मोठी मागणी आहे.
म्हणूनच Horseshoe Crab च्या रक्ताची किंमत लाखो आहे.