साडी-लेहेंग्यासाठी हे फुटवेअर

Life style

29 December 2025

Author:  शिल्पा आपटे

साडी आणि लेहेंग्यासोबत काही फुटवेअर चांगली दिसतात

फुटवेअर

Picture Credit:  Pinterest

तुम्हाला हील्स आवडत असतील तर हे ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत

हील्स

Picture Credit: Pinterest

मोती असलेले फुटवेअरसुद्धा तुम्ही साडी आणि लेहेंग्यावर वेअर करू शकता

मोती फुटवेअर

Picture Credit: Pinterest

या प्रकारच्या मोजड्याही साडी आणि लेहेंग्यावर सुंदर दिसतात

मोजड्या

Picture Credit:  Pinterest

काही हटके डिझाइन्सही तुम्ही ट्राय करू शकता

हटके डिझाइन्स

Picture Credit:  Pinterest

अशा साध्या चपलाही साडी आणि लेहेंग्यावर शोभून दिसतात

चपला

Picture Credit: Pinterest