रॉयल ब्रायडल लूक

Life style

14 December 2025

Author:  शिल्पा आपटे

लग्नात प्रत्येक मुलीला ब्रायडल लूक खास असावा असंच वाटत असतं

ब्रायडल लूक

Picture Credit: Pinterest

ब्रायडल लूक रॉयल बनवण्यासाठी माथा पट्टीची खास डिझाइन्स आहेत

माथा पट्टी

Picture Credit: Pinterest

रॉयल ब्रायडल लूकसाठी माथा पट्टीची लेटेस्ट डिझाइन्स आहेत

लेटेस्ट डिझाइन

Picture Credit: Pinterest

स्टोन वर्क केलेली माथा पट्टीची लेटेस्ट डिझाइन्स तुम्ही वापरू शकता

स्टोन वर्क

Picture Credit: Pinterest

थोड्या हटके लूकसाठी अशाप्रकारे मोती असलेली माथा पट्टीची डिझाइन्स

मोती

Picture Credit: Pinterest

सिंपल तरीही रॉयल दिसण्यासाठी अशी माथा पट्टी घालू शकता

सिंपल लूक

Picture Credit: Pinterest

थोडी मागच्या बाजूला असलेली माथा पट्टी एक वेगळाच लूक देते चेहऱ्याला

बॅक साइड माथा पट्टी

Picture Credit: Pinterest

एकदम ट्रेडिशनल रॉयल लूकसाठी ही माथा पट्टी शोभून दिसते

ट्रेडिशनल रॉयल लूक

Picture Credit: Pinterest