धुक्यामुळे रस्ता दिसत नाही अशावेळी स्पीडवर नियंत्रण ठेवावे, स्पीड कमी असावा
Picture Credit: Pinterest
धुक्यात हाय बीम लाइटचा वापर करू नका, त्यामुळे धडक होण्याची शक्यता
Picture Credit: Pinterest
हेल्मेट, जॅकेट नक्की वेअर करावे त्यामुळे जास्त दुखापत होत नाही
Picture Credit: Pinterest
पुढच्या वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवा, अन्यथा आदळण्याची शक्यता
Picture Credit: Pinterest
लेन बदलताना आधीपासूनच इंडिकेटर द्या, हॉर्न वाजवा, धुक्यामुळे पटकन दिसत नाही
Picture Credit: Pinterest
धुक्यात बाइक चालवताना संपूर्ण लक्ष बाईक चालवण्यावर केंद्रीत करा
Picture Credit: Pinterest
हेडलाइट, ब्रेक, सस्पेंशन, टायरचे सर्विसिंग वेळेवर करावे, बाइक मेंटेन करा
Picture Credit: Pinterest
फ्युएल टाकी आधीच फुल करून ठेवावी, लांबच्या प्रवासात अडचण होत नाही
Picture Credit: Pinterest
धुक्यात रस्ता चुकण्याची भीत असते, अशावेळी GPS चा वापर योग्य ठरतो
Picture Credit: Pinterest
घरातून निघण्याआधी हवामानाचा अंदाज, माहिती घेऊन मगच निघावे
Picture Credit: Pinterest