नवीन वर्षात अनेक ऑटो कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किंमती वाढवल्या.
Picture Credit: Pinterest
यात लक्झरी कार सोबतच बजेट कारच्या किमती देखील महागल्या.
Picture Credit: Pinterest
मर्सिडीज-बेंझने त्यांच्या कारच्या किमतीत 2 टक्क्यांची वाढ केली आहे.
Picture Credit: Pinterest
तसेच बीएमडब्ल्यू कंपनीने देखील त्यांच्या कारच्या किंमती वाढवल्या आहेत.
Picture Credit: Pinterest
BYD कंपनीने Sealion 7 च्या किंमतीत वाढ केली आहे.
Picture Credit: Pinterest
एमजी मोटारने त्यांच्या पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक कारची किंमत 2 टक्क्यांपर्यंत वाढवली आहे.
Picture Credit: Pinterest
तसेच नवीन वर्षात निसानने सुद्धा त्यांच्या कारच्या किमतीत 3 टक्क्यांची वाढ केली आहे
Picture Credit: Pinterest