Removable vs Fixed Battery: EV Scooter घेताना कोणती निवडाल?

Automobile

11 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Electric Scootersमध्ये मुख्यतः Removable Battery आणि Fixed Battery असे दोन पर्याय पाहायला मिळतात. दोन्हींचे फायदे वेगळे आहेत.

EV Scooterची Battery कोणती?

Picture Credit: pinterest

ही Battery Scooterमधून बाहेर काढता येते. त्यामुळे जवळ Charging Point नसले तरी Battery घरात नेऊन चार्ज करता येते.

Removable Battery म्हणजे काय?

Picture Credit: pinterest

Parkingमध्ये Chargingची सुविधा नसल्यास हा पर्याय खूप उपयोगी ठरतो. Flat किंवा ऑफिसमध्ये राहणाऱ्यांसाठीही तो सोयीचा ठरू शकतो.

Removable Batteryचा फायदा

Picture Credit: pinterest

Batteryचे वजन जास्त असल्यास ती वारंवार काढून नेणे त्रासदायक होऊ शकते. तसेच Battery सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची काळजी घ्यावी लागते.

पण एक अडचणही आहे

Picture Credit: pinterest

Fixed Battery Scooterच्या बॉडीमध्येच बसवलेली असते. Chargingसाठी Scooterला चार्जिंग पॉइंटजवळ पार्क करावे लागते.

Fixed Battery म्हणजे काय?

Picture Credit: pinterest

Battery हाताळण्याची गरज नसल्याने दैनंदिन वापर सोपा होतो. Scooterचा Designही अधिक Integrated ठेवता येतो.

Fixed Batteryचा फायदा

Picture Credit: pinterest

Removable: घरात Battery चार्ज करण्याची सुविधा Fixed: Scooter थेट Chargerला जोडावा लागतो Chargingची सोय कुठे आहे, यावर निवड अवलंबून असते.

Chargingमध्ये कोण पुढे?

Picture Credit: pinterest

Removable Battery: Flexibility आणि घरात Chargingसाठी Fixed Battery: सोप्या वापरासाठी आणि Integrated Setupसाठी

मग कोणती घ्यावी?

Picture Credit: pinterest