Ninja 650 की CBR650 R कोणती बेस्ट?

Bike

25 December 2025

Author:  शिल्पा आपटे

सध्या या रेंजमधील बाइक्स रायडर्स मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत

मिडलाइट स्पोर्ट्स बाइक

Picture Credit: Pinterest

कावासाकी Ninja 650 आहे 7.91 लाख, Honda CBR650 R 11 लाखाच्या घरात 

किंमत

Picture Credit: Pinterest

लूक आणि रायडिंगबाबतीत होंडा प्रिमियम लूक देते, लांब आणि रुंद आहे

लूक, रायडिंग

Picture Credit: Pinterest

67 bhp पॉवर, 64 nm टॉर्क, CBR650 R मध्ये 4 इंजिन आणि 95 bhp 63 टॉर्क

इंजिन

Picture Credit:  Pinterest

स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी 4.3 स्क्रीन, led लायटिंग, ट्रॅक्शन कंट्रोल

फीचर्स

Picture Credit: Pinterest

Ninja 650 सीट्स 790 मिमी आणि 196 किलो, CBR650 वजन 211 किलो आहे

सीट्स

Picture Credit: Pinterest