कार घेतल्यानंतर कार एक्सेसरीज असणंही गरजेचं असतं
Picture Credit: Pinterest
नेव्हीगेशन, म्युझिक, कॉलिंगसाठी स्मार्टफोन उत्तम, फोन होल्डर गरजेचा आहे
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते, त्यामुळे कार चार्जर नेहमी असावा
Picture Credit: Pinterest
टायर पंक्चर होण्याचा धोका, त्यामुळे हे उपकरण कारमध्ये ठेवावे
Picture Credit: Pinterest
बँडेज, मेडिकल पट्ट्या, अँटीसेप्टिक औषधे, पेन किलर औषधे, कारमध्ये असावी
Picture Credit: Pinterest
रात्रीच्या वेळी अंधारात कारमध्ये बिघाड झाल्यास टॉर्च असणं गरजेचं असतं
Picture Credit: Pinterest
काही नैसर्गिक अडचण आल्यास, काचा फोडायच्या असतील तर हातोडीचा उपयोग
Picture Credit: Pinterest