SUV सेगमेंटमधील कारची मागणी सध्या वाढत आहे
Picture Credit: Kia
दोन्ही SUV आकर्षक डिझाइन, इंजिन आणि मॉडर्न फीचर्समुळे आवडतात
Picture Credit: Citroen
आरामदायक आणि टेक्नोलॉजीचा चांगला ताळमेळ असल्याचं पाहायला मिळतं
Picture Credit: Citroen
टचस्क्रीन सिस्टीम, डिजीटल इंस्टुमेंट क्लस्टर, बूट स्पेस खूप आहे
Picture Credit: Kia
प्रीमियम साउंड सिस्टीम, व्हेंटिलेटेड सीट्स, सनरूफ, वायरलेस चार्जिंग फीचर्स
Picture Credit: Kia
डेली use साठी Kia Sonet जास्त चांगली आहे
Picture Credit: Kia
स्मूद ड्राइव्ह आणि माइलेज Citroen मध्ये जास्त आहे, परफॉर्मन्स सुधारतो
Picture Credit: Kia
चांगला परफॉर्मन्स आणि ड्रायव्हिंग स्टाइल वेगवेगळी हवी असेल तर Sonet बेस्ट ऑप्शन
Picture Credit: Kia
6 एअरबॅग्ज, स्टेबिलिटी कंट्रोल, सेफ्टी फीचर्स दिलेले आहेत
Picture Credit: Kia