Seltos की Creta कोणती बेस्ट?

Car

11 December 2025

Author:  शिल्पा आपटे

नवी Kia Seltos नुकतीच लाँच झालेली आहे

Kia Seltos

Picture Credit: Pinterest

नवी Seltos 4460 mm आहे, तर Creta 4330 mm आहे

डायमेंशन

Picture Credit: Pinterest

सेलटॉसचा व्हीलबेस Creta च्या तुलनेत जास्त आहे, लेग स्पेस जास्त मिळते

व्हीलबेस

Picture Credit: Pinterest

दोन्ही SUV मध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन आहे, 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे

इंजिन

Picture Credit: Pinterest

दोन्ही ब्रांड इलेक्ट्रिफिकेशन करणार आहेत, दोन्ही हायब्रिड इंजिनमध्ये येणार

इलेक्ट्रिफिकेशन

Picture Credit: Pinterest

Kia Seltos मध्ये Space जास्त आहे, Creta च्या तुलनेत

बेस्ट कोण?

Picture Credit: Pinterest