सनरूफच्या 4 छोट्या कार, फीचर्स

Car

15 December 2025

Author:  शिल्पा आपटे

अनेक छोट्या आणि परवडणाऱ्या कारमध्ये सनरूफचा ऑप्शन आहे

सनरूफ कार

Picture Credit: Social media

सनरूफ फीचर याआधी SUV मध्ये मिळत होते, छोट्या कारमध्येही उपलब्ध 

फीचर्स

Picture Credit: Social media

Exter S च्या स्मार्ट व्हेरिएंटमध्ये सनरूफ फीचर मिळते, Ex-Showroom किंमत 7 लाख

Hyundai Exter

Picture Credit: Hyundai

एडव्हेंचर S व्हेरिएंटमध्ये सनरूफ फीचर मिळते, 7 लाख Ex-Showroom किंमत

Tata Punch

Picture Credit: Tata Motors

या प्रीमियम हॅचबॅकमध्येही सनरूफचा ऑप्शन आहे, 8.27 लाखांपासून सुरूवात

Hyundai i20

Picture Credit: Hyundai

Altroz च्या S व्हेरिएंटमध्ये हा ऑप्शन आहे, 7.36 लाख या कारची किंमत

Tata Altroz

Picture Credit: Tata Motors

या 4 बजेट कारमध्ये सनरूफ फीचर उपलब्ध आहे

फीचर्स

Picture Credit: Tata Motors