Used Car खरेदी करताय? या रंगाला मिळते सर्वाधिक पसंती!

Automobile

07 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

भारतात Used Car खरेदीदारांमध्ये पांढऱ्या रंगाला सर्वाधिक पसंती मिळते. हा रंग मेंटेन करणे तुलनेने सोपे असून रीसेलसाठीही फायदेशीर मानला जातो.

White – सर्वाधिक पसंती

Picture Credit: pinterest

सिल्व्हर रंगावर धूळ आणि छोटे स्क्रॅच कमी उठून दिसतात. त्यामुळे Used Car बाजारात यालाही चांगली मागणी असते.

Silver – कायम डिमांडमध्ये

Picture Credit: pinterest

ग्रे रंग कारला मॉडर्न आणि प्रीमियम लूक देतो. अलीकडच्या काळात या रंगाची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे.

Grey – प्रीमियम लूक

Picture Credit: pinterest

ब्लॅक रंग आकर्षक दिसतो, मात्र धूळ आणि स्क्रॅच लवकर दिसतात. त्यामुळे काही खरेदीदार हा रंग टाळतात.

Black – स्टायलिश पण...

Picture Credit: pinterest

हे रंग तरुण खरेदीदारांना आवडतात. मात्र White किंवा Silver च्या तुलनेत यांची मागणी थोडी कमी असते.

Blue आणि Red

Picture Credit: pinterest

Orange, Green, Purple किंवा इतर दुर्मिळ रंगांच्या कार वेगळ्या दिसतात, पण योग्य खरेदीदार मिळायला जास्त वेळ लागू शकतो.

Rare Colors

Picture Credit: pinterest

होय. लोकप्रिय रंगांच्या कारना अधिक खरेदीदार मिळण्याची शक्यता असते. मात्र कारची स्थिती, सर्व्हिस हिस्ट्री आणि किलोमीटर यांचाही रीसेल व्हॅल्यूवर मोठा प्रभाव असतो.

रंगामुळे रीसेल व्हॅल्यू बदलते?

Picture Credit: pinterest

White – सर्वाधिक पसंती Silver – कमी मेंटेनन्स Grey – प्रीमियम लूक तुम्ही सेकंड-हँड कार घेताना कोणता रंग निवडाल?

Used Car साठी बेस्ट रंग?

Picture Credit: pinterest