आपल्या देशात सर्वात जास्त म्हणजे 42 सरकारी सुट्ट्या मिळतात
Picture Credit: Pinterest
भारताखालोखाल नेपाळमध्ये 35 सरकारी सुट्ट्या दिल्या जातात
Picture Credit: Pinterest
तर इराणमध्ये 26 सरकारी सुट्ट्या देण्यात येतात
Picture Credit: Pinterest
इराणप्रमाणेच म्यानमारमध्येही 26 सरकारी सुट्ट्या दिल्या जातात
Picture Credit: Pinterest
तर श्रीलंकेतही 25 सरकारी सुट्ट्या नागरिकांना देण्यात येतात
Picture Credit: Pinterest
तर मलेशियात वर्षभरात 24 सरकारी सुट्ट्या मिळतात
Picture Credit: Pinterest
दुसरीकडे फिजी देशात 23 सरकारी सुट्ट्या देण्यात येतात
Picture Credit: Pinterest
बांग्लादेश आणि लिकटेंस्टाइनमध्ये 22 सरकारी सुट्ट्या दिल्या जातात
Picture Credit: Pinterest
तर कंबोडियामध्ये 21 सरकारी सुट्ट्या मिळतात
Picture Credit: Pinterest