www.navarashtra.com

Published March 18,  2025

By  Mayur Navle 

चक्क या देशात प्यायले जाते  झुरळाचे दूध !

Pic Credit - iStock

साधारणपणे अनेक जण झुरळाला घाबरत असतात.

झुरळ 

तर काही जण झुरळं दिसताच त्यांना मारून टाकतात.

काही तर मारतात

गायींचे दूध तर सगळेच पितात पण जगात चक्क झुरळाचे दूध देखील प्यायले जाते.

झुरळाचे दूध

हो! तुम्ही अगदी बरोबर वाचत आहात. आज आपण याच देशाबद्दल जाणून घेणार आहोत.

हो ! हे खरं आहे

जगात काही असे देश आहेत जे  झुरळाचे दूध पितात.

अनेक देश

हे दूध पॅसिफिक बिटल झुरळापासून मिळते.

कोणत्या झुरळाचे दूध

असे मानले जाते की अन्य दुधाच्या तुलनेत या झुरळाच्या दूधात जास्त पोषक्तत्व  आढळेल जाते.

अनेक पोषक तत्व

याव्यतिरिक्त अमेरिका आणि कॅप्टन मध्ये झुरळाच्या दुधापासून आईस्क्रीम विकली जाते.

झुरळाच्या दुधापासून Icecream

किडनीसाठी अमृत आहे कलिंगड