Published Oct 26, 2024
By Gorakshnath Thakare
Pic Credit - iStock
कोणत्या देशातील लोक खातात सर्वाधिक तिखट जेवण?
- जगातील अनेक देशांमध्ये स्पाईसी जेवण मोठ्या चवीने खाल्ले जाते.
- आज आम्ही तुम्हांला जगातील कोणत्या देशात सर्वाधिक स्पाईसी जेवण खाल्ले जाते, याबाबत सांगणार आहोत.
.
- या यादीमध्ये प्रथम क्रमांक हा भारताचा लागतो. भारतामध्ये सर्वाधिक स्पाईसी जेवण खाल्ले जाते.
.
- भारतीय भाज्यांमध्ये मिरची, लाल मिरची पावडर आणि मसाला सर्वाधिक वापरला जातो.
- भारतात प्रामुख्याने दक्षिण भारत, राजस्थान, उत्तर-पुर्व भागातील राज्यांमध्ये सर्वाधिक तिखट जेवण बनवले जाते.
- सर्वाधिक तिखट खाणाऱ्या देशांच्या यादीमध्ये दुसरा क्रमांक हा मेक्सिकोचा आहे. त्या ठिकाणी देखील सर्वाधिक तिखट जेवण खाल्ले जाते.
- सर्वाधिक तिखट खाणाऱ्या देशांच्या यादीमध्ये तिसरा क्रमांक हा थायलंडचा आहे.
- याशिवाय चीन, मलेशिया, कोरिया आणि जमैका या देशांमध्ये देखील सर्वाधिक तिखट जेवण खाल्ले जाते.
दक्षिण आशियातील भेट देण्यासारखी सर्वोत्तम ठिकाणे