Published March 06, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
जगभरात अनेक प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. यात इंग्रजी भाषा सर्वाधिक बोलली जाते.
भारतात अनेक जण इंग्रजी बोलताना दिसतात. तसेच अनेक कामाच्या ठिकाणी देखील इंग्रजी बोलली जाते.
अमेरिकेत इंग्रजी ही अधिकृत भाषा बनली आहे.
परंतु अमेरिका व्यतिरिक्त असे अन्य देश देखील आहेत ज्याची अधिकृत भाषा इंग्रजी आहे.
इंग्रजीचा उगम ब्रिटनमध्ये झाला असे मानण्यात येते. ब्रिटनमध्ये इंग्रजी ही अधिकृत भाषा आहे.
दक्षिण आफ्रिकेत 11 अधिकृत भाषा आहे. त्यातीलच एक म्हणजे इंग्रजी.
सिंगापूर मध्ये चार अधिकृत भाषा आहे यात तामिळ, मलय, मंदारिन आणि इंग्रजीचा समावेश आहे.
भारतात देखील इंग्रजी एक अधिकृत भाषा बनली आहे.