कमळ हे अतिशय सुंदर दिसणारे फुल.
Picture Credit: Pinterest
चिखलात वाढून देखील कमळ हे सुंदर आणि सुगंधित असते. म्हणूनच ते लोकांचे आवडते फुल आहे.
त्यामुळे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. यासोबतच हे फुल अन्य देशांचेही राष्ट्रीय फूल आहे.
व्हिएतनामचे राष्ट्रीय फूल देखील कमळ आहे.
Picture Credit: Pinterest
प्राचीन मिस्रमध्ये देखील कमळ हे त्यांचे राष्ट्रीय फुल होते.
Picture Credit: Pinterest
श्रीलंकेत निळ्या रंगाचे कमळ त्यांचे राष्ट्रीय फुल आहे.
Picture Credit: Pinterest
शापला (वॉटर लिली), हे कमळाच्या कुटुंबातील एक फुल आहे. जे बांगलादेशचे राष्ट्रीय फूल आहे.
Picture Credit: Pinterest
मालदीवचे राष्ट्रीय फूल पिंक लोटस आहे
Picture Credit: Pinterest