Written By: Mayur Navle
Source: Pexels
प्रत्येकालचा वाटते की आपल्या आयुष्यात एक चांगला आणि समजूतदार असा जोडीदार असावा.
पण काही जणांचे लग्नाचे वय निघून जात असले तरी ते सिंगलच असतात.
तर काही जण त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे सिंगल राहणं पसंत करतात.
पण जगात एक असा देश देखील आहे जिथे सिंगल राहणे गुन्हा आहे. तसेच, तिथे शिक्षा देखील होते.
डेन्मार्क एक असा देश आहे जिथे सिंगल राहिल्यास शिक्षा होते.
जर डेन्मार्कमध्ये एखादा व्यक्ती 25 वयापर्यंत सिंगल राहिला तर त्याला शिक्षा होऊ शकते.
डेन्मार्कमध्ये 25 व्या वयापर्यंत सिंगल राहिलेल्या व्यक्तीला दालचिनीने अंघोळ घातली जाते.
तेच 30 वयापर्यंत सिंगल असणाऱ्या व्यक्तीला काळया मिरीचीने आंघोळ घालतात.