www.navarashtra.com

Published Nov 04,,  2024

By  Mayur Navle 

जगावेगळा कायदा! या देशात दारू प्यायल्यास होऊ शकते फाशी

Pic Credit -   iStock

दारूचे सेवन आपल्या आरोग्यास नुकसान पोहचवू शकते. म्हणूनच अनेक ठिकाणी दारू बंदी केली जाते.

दारूचे नुकसान

भारतातील काही राज्यात सुद्धा दारूबंदी करण्यात आली आहे. इथे दारू विकणाऱ्या व पिणाऱ्या व्यक्तीस शिक्षा होते. 

भारतात सुद्धा दारूबंदी

जगात असा सुद्धा एक देश आहे जो दारू पिणाऱ्या व्यक्तीस कठोर शिक्षा देतो. ही शिक्षा फाशीची सुद्धा असू शकते.

फाशीची शिक्षा 

हा देश कोणता आहे आणि कोणत्या परिस्थितीत तेथील लोकांना फाशी दिली जाते, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

संपूर्ण माहिती

फक्त दारू पिणाऱ्या व्यक्तीस एवढी कठोर शिक्षा देणाऱ्या देशाचे नाव इराण आहे. हा मुस्लिम देश आहे.

इराण

एवढी कठोर शिक्षा असून सुद्धा इराणमधील काही लोकं दुसऱ्या देशातून  दारू मागवत असतात.

दारूची तस्करी 

इराणमध्ये भेसळयुक्त दारूच्या केसेस सुद्धा इथे पाहायला मिळतात.

भेसळयुक्त दारू

.

जर दारूमुळे चार वेळेस कारागृहाची पायरी चढावी लागली तर फाशी होऊ शकते.

यामुळे होऊ शकते फाशी

.

हर्बल चहा प्यायल्याने काय होते?