कोणता सुकामेवा खावू नये, जाणून घ्या 

Lifestyle

27 May 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

सुकामेव्यामधील पोषण तत्व 

सुकामेव्यामध्ये पोषण तत्व जास्त प्रमाणात असतात. मात्र उन्हाळ्यात काही सुकामेवा शरीरातील गर्मी वाढते.

Picture Credit: Pinterest

जास्त प्रमाणात हे खाल्ल्याने पिंपल्स, पोटाची समस्या होऊ शकते.

जास्त प्रमाणात खाणे

Picture Credit: Pinterest

उन्हाळ्यात बदाम जास्त खाल्ल्याने शरीरामध्ये गर्मी, तोंडात फोड येणे आणि पोटाच्या समस्या जाणवू शकतात.

 बदाम

Picture Credit: Pinterest

काजूमध्ये फॅटचे प्रमाण असते. उन्हाळ्यात जास्त काजू खाल्ल्याने पोट जास्त वाटणे आणि ॲसिडिटी वाढू शकते.

काजू

Picture Credit: Pinterest

मनुक्यांमध्ये साखरेचे प्रमाण भरपूर असते. जास्त खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी लवकर वाढते.

मनुके

Picture Credit: Pinterest

खजूर शरीराला उष्णता देतात असे मानले जाते. उष्ण हवामानात जास्त खजूर खाल्ल्याने नाकातून रक्त येणे आणि बद्धकोष्ठता होऊ शकते.

वाळवलेला खजूर 

Picture Credit: Pinterest

सुख्या अंजीरमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. जास्त खाल्ल्याने दात, पोटात दुखू शकते.

सुखे अंजीर

Picture Credit: Pinterest