बजेट फ्रेंडली EV SUV आणत असल्याचा दावा टोयोटाने केलाय.
Picture Credit: Pinterest
लो-कॉस्ट EV कार असून, स्पर्धा Venue आणि Nexon सोबत आहे
Picture Credit: Pinterest
Sierra ची EV कार येणार आहे, स्टायलिश डिझाइन, प्रिमियम फीचर्स
Picture Credit: Pinterest
नवीन इलेक्ट्रिक आर्किटेक्टर असण्याची शक्यता. केबिनसुद्धा नवे असेल
Picture Credit: Pinterest
कमी बजेटमध्ये फीचर पॅक SUV हवी असल्यास हा एक उत्तम पर्याय
Picture Credit: Pinterest
मोठी बॅटरी, मॉडर्न फीचर्स आणि आकर्षक डिझाइन असेल
Picture Credit: Pinterest
ऑफ-रोडिंग आणि ड्रायव्हिंग एडव्हेंचरसाठी खास मॉडेल असेल
Picture Credit: Pinterest