ही फुलं आरोग्यासाठी रामबाण

Life style

11 December 2025

Author:  शिल्पा आपटे

फुलं जशी वासासाठी उपयुक्त असतात तशीच आरोग्यासाठीही उपयोगी

हेल्दी फुलं

Picture Credit: Pinterest

अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी, व्हिटामिन ए, सी, कॅल्शिअम, लोह

झेंडू

Picture Credit: Pinterest

पिंपल्स, डाग, जळजळ कमी होते, झेंडूचं फुलं वापरावं

पिंपल्स कमी होतात

Picture Credit: Pinterest

फायबर, पोटॅशिअम, कॅल्शिअम, प्रोटीन, कर्बाहायड्रेट पोषक घटक

गुलाब

Picture Credit: Pinterest

स्किनच्या समस्या असल्यास गुलाबाच्या पाकळ्या वापरा

हेल्दी स्किन

Picture Credit: Pinterest

अँटी-फंगल, व्हिटामिन सी, अँटी-बॅक्टेरियल हे पोषक घटक

सदाफुली

Picture Credit: Pinterest

पोटाच्या समस्या असल्यास सदाफुलीचं फुलं उपयुक्त, मुबलक फायबर

पोटाच्या समस्या

Picture Credit: Pinterest