Published Jan 07, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
फळं, भाज्या जसे की स्ट्रॉबेरी, संत्री, टोमॅटो, पालक यामधील अँटी-ऑक्सिडंट्स आहेत, त्यामुळे sperm count वाढतो
बदाम, अक्रोड, भोपळयाच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
साल्मन, मॅकरेल, सार्डिन यामध्ये ओमेगा 3 फॅटी एसिड्स भरपूर प्रमाणात आहेत, त्यामुळे Sperm count वाढतो
ओट्स, ब्राउन राइस, क्विनोओ यामध्ये फायबर असते, त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते.
चणे, मसूर, राजमामधील फायबर, झिंकमुळे Sperm count, प्रॉडक्टिव्हिटी सुधारते
चिकन, अंडी, मांस यामधील प्रोटीनमुळे हेल्दी Sperm count वाढण्यास मदत होते
दूध, दही आणि पनीर हे कमी फॅटयुक्त पदार्थांमध्ये कॅल्शिअम आणि व्हिटामिन डी मोठ्या प्रमाणात आढळते