Sierra Vs Creta कोणती बेस्ट?

Car

17 December 2025

Author:  शिल्पा आपटे

Sierra मध्ये स्पेस जास्त आहे, तर creta थोडी कॉम्पॅक्ट आहे

साइज

Picture Credit: Pinterest

Sierra मध्ये केबिन आणि बूट स्पेस जास्त आहे, Creta मध्ये नॉर्मल स्पेस 

केबिन, बूट स्पेस

Picture Credit: Pinterest

दोन्ही SUV मध्ये 1.5 लीटर इंजिन उपलब्ध आहे

इंजिन ऑप्शन

Picture Credit: Pinterest

Creta चं माइलेज 17.4 kmpl तर Sierra चं माइलेज सांगण्यात आलेलं नाही

माइलेज

Picture Credit: Pinterest

सनरूफ, मल्टी-कलर लाइटिंग Sierra मध्ये तर क्रेटामध्ये कमी फीचर्स आढळतात

फीचर्स

Picture Credit: Pinterest

दोन्ही कारमध्ये सेफ्टी फीचर्स बऱ्याच प्रमाणात सारखेच आहेत

सेफ्टी

Picture Credit: Pinterest

Sierra ची एक्स-शोरूम किंमत 11.49 लाख तर Creta 10.7 लाख

किंमत

Picture Credit: Pinterest