IBM Simon Personal Communicator हा जगातील पहिला स्मार्टफोन मानला जातो. फोनसोबतच त्यात टचस्क्रीन आणि अनेक स्मार्ट फीचर्स होते.
Picture Credit : pinterest
IBM Simonमध्ये स्टायलसच्या मदतीने टचस्क्रीन वापरता येत होती. त्या काळात ही कल्पना खूपच वेगळी होती.
Picture Credit : pinterest
IBM Simonमध्ये ई-मेल, कॅलेंडर, नोट्स आणि फॅक्स यांसारखी कामे करण्याची सुविधा होती.
Picture Credit : pinterest
भारतामध्ये Androidची एंट्री HTC Dream (T-Mobile G1) द्वारे झाली. हा फोन 2009 मध्ये भारतात लॉन्च झाला.
Picture Credit : pinterest
या फोनमध्ये Android OS, टचस्क्रीन आणि स्लाइड-आउट QWERTY कीबोर्ड होता. आजच्या Android स्मार्टफोनची सुरुवात याच काळात वेगाने झाली.
Picture Credit : pinterest
1994 च्या IBM Simonपासून सुरुवात झालेला प्रवास आज AI, 5G, फोल्डेबल डिस्प्ले आणि दमदार कॅमेऱ्यांपर्यंत पोहोचला आहे.
Picture Credit : pinterest
आजचा स्मार्टफोन म्हणजे फक्त फोन नाही, तर कॅमेरा, कॉम्प्युटर आणि मनोरंजनाचं साधनही आहे.
Picture Credit : pinterest