Ducati Panigale V4 Lamborghini या स्पेशल एडिशनची भारतातील किंमत तब्बल ₹1 कोटी (ex-showroom) आहे.
Picture Credit: ducati
ही बाइक Ducati आणि Lamborghini यांच्या सहकार्याचा परिणाम आहे. तिच्या डिझाइनला Lamborghini Revuelto सुपरकारपासून प्रेरणा मिळाली आहे.
Picture Credit: ducati
जगभरात या मॉडेलच्या फक्त 630 numbered units तयार करण्यात आल्या आहेत. भारतासाठी मोजक्याच युनिट्स देण्यात आल्या.
Picture Credit: ducati
या सुपरबाइकमध्ये 1,103cc V4 इंजिन देण्यात आले आहे. कार्बन फायबरचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने वजनही कमी ठेवण्यात आले आहे.
Picture Credit: ducati
₹1 कोटी ही ex-showroom किंमत आहे. RTO, इन्शुरन्स आणि इतर खर्च जोडल्यावर ऑन-रोड किंमत आणखी वाढते.
Picture Credit: ducati
या लिमिटेड एडिशनची पहिली बाइक मुंबईत डिलिव्हर करण्यात आली. भारतासाठी उपलब्ध युनिट्स बुक झाल्याचेही रिपोर्ट्स आहेत.
Picture Credit: ducati
Ducati Panigale V4 R ची भारतातील सुरुवातीची ex-showroom किंमत ₹84.99 लाख आहे. त्याच्या तुलनेत Lamborghini Edition ₹1 कोटींची आहे.
Picture Credit: ducati
Panigale V4 Lamborghini ही फक्त सुपरबाइक नाही; लिमिटेड प्रोडक्शन आणि खास डिझाइनमुळे ती कलेक्टर्ससाठीही खास आहे.
Picture Credit: ducati