Daily use साठी बजेट बाइक

Bike

15 December 2025

Author:  शिल्पा आपटे

हा एक चांगला ऑप्शन आहे, splendor, Shineशी स्पर्धा आहे या बाइकची

Hero HF Deluxe 

Picture Credit: Hero

वजनाला हलकी आणि मेंटेनन्सही कमी असलेली ही बाइक

वजन

Picture Credit: Hero

55 हजार 992 रुपयांपासून 66 हजार 382 रुपयांपर्यंत या बाइकची किंमत आहे

किंमत

Picture Credit: Hero

मध्यमवर्गीय कुटुंबासाठी Hero HF Deluxe हा उत्तम पर्याय आहे

middle class साठी उत्तम

Picture Credit: Hero

सस्पेंशन, ब्रेकिंग सिस्टीम खूप चांगली आहे. ट्यूबलेस टायर आहेत

ब्रेकिंग सिस्टीम

Picture Credit: Hero

97.2cc एअर कूल्ड, 4 स्ट्रोक सिंगल सिलेंडर इंजिन, 4 स्पीड गिअरबॉक्स

इंजिन

Picture Credit: Pinterest

9.6 लीटर Fuel Capacity, टाकी फुल केल्यास 700 किमी धावते

Fuel

Picture Credit: Hero