भारतात Apple ने नवा रेकॉर्ड बनवला आहे. बाकी कंपन्यांना मागे टाकलंय
Picture Credit: Pinterest
भारतात iPhone 16 बेस्ट सेलिंग स्मार्टफोन आहे, 65 लाख युनिट्सची विक्री
Picture Credit: Pinterest
तर Vivo Y29 5G मॉडेलने टोटल 47 लाख युनिट्सची विक्री केलीय
Picture Credit: Pinterest
15 महिन्यांपूर्वी iPhone 16 ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आला.
Picture Credit: Pinterest
नो कॉस्ट EMI, आणि ऑफर्समुळे ब्रांडला फायदा मिळत असल्याचं सांगितलं जात आहे
Picture Credit: Pinterest
ड्युअल रियर कॅमेरा सेटअप, प्रायमरी कॅमेरा 48MP आणि 12MP सेल्फी कॅमेरा
Picture Credit: Pinterest
सुपर रेटीना डिस्प्ले, स्कीन प्रोटेक्शन शील्ड देण्यात आलेली आहे
Picture Credit: Pinterest