Published March 07, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
खजूर खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. म्हणूनच लोकं खजुरच्या विविध प्रकाराचे सेवन करतात.
पण तुम्हाला जगातील सर्वात महागड्या खजूर बद्दल माहित आहे फक्त याबद्दल जाणून घेऊया.
जगातील सर्वात महागडा खजूर म्हणजे अजवा खजूर. याची किंमत प्रति किलो 1000 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंत आहे.
अजवा खजूर सौदी अरेबियातील मदीना येथे आढळतो. म्हणून याला मदनी खजूर असे देखील म्हणतात.
अजवा खजूरमध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असतात. ज्यामुळे आपली हाडं मजबूत होतात.
अजवा खजूरमध्ये असणारी शुगर आपल्या शरीरातील एनर्जी लेव्हल वाढवते.
अजवा खजूर खाल्ल्याने आपल्या शरीरातील इम्युनिटी देखील वाढते.