www.navarashtra.com

Published March 23,  2025

By  Prajakta Pradhan

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोणता दिवा लावावा?

Pic Credit - pinterest

असे मानले जाते की, घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा कायम राहते. अशा स्थितीत रोज संध्याकाळी दिवा लावावा.

दिवा लावण्याचे महत्त्व

घराच्या मुख्य प्रवेशद्वार वर दिवा लावताना विशेष काळजी घ्यायला पाहिजे. असे मानले जाते की, मुख्य प्रवेशद्वारावर कापसाचा दिवा लावणे शुभ मानले जाते.

कोणता दिवा लावायचा

जर तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावत असाल तर लक्षात ठेवा की त्याला लाल धाग्याची वात लावावी.

लाल धाग्याचा दिवा

घरातून बाहेर पडताना उजव्या बाजूला दिसेल अशा ठिकाणी प्रवेशद्वारावर दिवा ठेवा. अशा प्रकारे दिवा लावणे शुभ मानले जाते.

दिवा कुठे लावायचा

जर तुम्ही रोज संध्याकाळी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारवर योग्य प्रकारचा दिवा लावला तर त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळते आणि नकारात्मकताही दूर राहते.

सकारात्मकता

असे मानले जाते की, घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. त्यासोबतच घरातील सदस्यांना आशीर्वाद मिळतो.

देवी लक्ष्मीची कृपा

मुख्य प्रवेशद्वारावर लाल धाग्याचा दिवा लावल्याने घरात सुख-समृद्धी येते. याशिवाय घरगुती त्रासातूनही आराम मिळू शकतो.

सुख समृद्धी

डाळिंबाच्या साली फेकण्याऐवजी असा करा उपयोग