या लोकांनी खाऊ नये चिकू

Written By: Prajakta Pradhan 

Source: Pinterest

उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. चिकू त्यामधील एक आहे.

उन्हाळ्यात चिकू खाणे

चिकू आरोग्यदायी असूनही, काही लोकांसाठी हानिकारक आहे. कोणत्या लोकांनी चुकूनही चिकू खाऊ नये जाणून घ्या

या लोकांनी खाऊ नये

चिकूमध्ये व्हिटॅमिन सी,  व्हिटॅमिन बी 5, प्रोटीन, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फायबर, ॲण्टी-ऑक्सीडेंट इत्यादी घटक असतात.

पोषक तत्व

चिकूमध्ये नैसर्गिक गोडवा आहे. यामुळे मेधुमेहाच्या रुग्णांनी चिकू खाऊ नये. यामुळे साखरेची पातळी लवकर वाढू शकते

मधुमेह

ज्यांचे पोट संवेदनशील आहे त्यांनी चिकू खाणे टाळावे. त्यात फायबर असते, जे पचायला वेळ लागतो.

पोटासाठी विष आहे

जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर चिकूला तुमच्या आहाराचा भाग बनवू नका. त्यात कॅलरीज खूप जास्त असतात.

वजन कमी करणे

ज्यांना आधीच अ‍ॅलर्जीचा त्रास आहे त्यांनी चिकू खाणे टाळावे. यामुळे गंभीर समस्या उद्भवू शकते

ॲलर्जी

चिकूमध्ये पोटॅशियम जास्त प्रमाणात आढळते आणि पोटॅशियम मूत्रपिंडासाठी हानिकारक मानले जाते. किडनीच्या रुग्णांनी हे फळ खाणे टाळावे

किडनीचे रुग्ण