www.navarashtra.com

Published Oct 12,  2024

By  Shilpa Apte

डायबिटीजच्या रुग्णांनी कोणते स्ट्रीट फूड खाऊ नये जाणून घ्या

Pic Credit -   iStock

जगभरात डायबिटीजच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे

डायबिटीज

औषधं आणि हेल्दी लाइफस्टाइलने डायबिटीज नियंत्रणात ठेवता येतो

हेल्दी लाइफस्टाइल

डायबिटीजच्या रुग्णांनी शक्यतो स्ट्रीट फूड खाऊ नये असा सल्ला दिला जातो

स्ट्रीट फूड

डायबिटीजच्या रुग्णांनी समोसा खाल्ल्यास समस्या वाढू शकते

समोसा

तळलेले पदार्थ जसे की कचोरी, भजी खाणं डायबिटीजच्या रुग्णांनी टाळावं

भजी

.

ICMR च्या नियमांनुसार केक, चिप्स, कुकीज, अंड्यातील बलक, प्रोसेस्ड फूड खाणं टाळावं

चिप्स

हे पदार्थ सतत खात राहिल्यास शरीराला सूज येऊ शकते, त्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांची समस्या वाढते

सूज

केसांना दही आणि मेथीची पेस्ट लावण्याचे काय आहेत फायदे?