John Abrahamपासून Aamir Khanपर्यंत या Superbikesनी गाजवल्या पडद्यावरच्या Chase!
Picture Credit:pinterest
2004 मध्ये आलेल्या Dhoomने Bollywoodमध्ये बाइक Chaseला वेगळीच ओळख दिली. विशेष म्हणजे सुरुवातीला स्टंटसाठी कार वापरण्याचा विचार होता; नंतर Bikesची निवड करण्यात आली.
Picture Credit:pinterest
Kabirच्या भूमिकेत John Abraham लाल-काळ्या Suzuki GSX 1300R Hayabusaवर दिसला. हीच बाइक पुढे ‘Dhoom Bike’ म्हणून प्रसिद्ध झाली.
Picture Credit:pinterest
Aliच्या भूमिकेसाठी Suzuki Bandit 1200 वापरण्यात आली. Yellow रंगातील ही Naked-style बाइक Dhoomच्या आठवणीत आजही खास आहे.
Picture Credit:pinterest
Kabirच्या Gangमधील सदस्य Suzuki GSX-R600वर दिसले. 600ccच्या या Sports Bikeने Chase Scenesना आणखी स्पोर्टी लूक दिला.
Picture Credit:pinterest
Hrithik Roshanच्या Aryan या पात्रासाठी Suzuki GSX-R1000 वापरण्यात आली. High-speed Chaseमधील ही बाइक सिनेमाचा महत्त्वाचा भाग ठरली.
Picture Credit:pinterest
Dhoom 2मध्ये Suzuki GSR 600वर Abhishek Bachchan आणि Aishwarya Rai Bachchan दिसले. Climaxमधील Chaseमध्ये या बाइकची खास भूमिका होती.
Picture Credit:pinterest
तिसऱ्या भागात फ्रँचायझीने Suzukiऐवजी BMW Superbikes आणल्या. Aamir Khanची BMW K 1300R आणि Uday Chopraची BMW S 1000RR विशेष चर्चेत राहिली.
Picture Credit:pinterest
वेग, दमदार आवाज, स्टायलिश लूक आणि भन्नाट Chase Scenes यामुळे Dhoomच्या बाइक्सना Bollywoodमध्ये वेगळीच ओळख मिळाली. विशेषतः Hayabusaची लोकप्रियता या सिनेमानंतर आणखी वाढली.
Picture Credit:pinterest