एक काम, जुना फोन दिसेल नवा

Science technology

11 December 2025

Author:  शिल्पा आपटे

जसा फोन जुना होतो तसा त्याचा स्पीडसुद्धा कमी होतो, बॅटरी डिस्चार्ज होते

स्लो झालाय फोन

Picture Credit: Unsplash

नवीन फोन घेण्याचं बजेट नसेल तर काय करायचं हा प्रश्न पडतो

बजेट

Picture Credit: Unsplash

डीप क्लीन करा, वॉट्सअप मिडिया क्लियर करावा, स्क्रीनशॉट-व्हिडिओ डिलिट

डीप क्लीन

Picture Credit: Unsplash

Cache क्लियर करा, उपयोगी नसलेले Apps डिलिट करा

Cache क्लियर

Picture Credit: Unsplash

त्यानंतर फोनमधील 20 ते 30 percent स्टोरेज रिकामे होते

स्टोरेज

Picture Credit: Unsplash

सॉफ्टवेअर अपडेट करा, त्यामुळे फोनचा स्पीड फास्ट होतो

अपडेट सॉफ्टवेअर

Picture Credit: Unsplash

बॅकग्राउंडला जे Apps बॅटरी वापरत असतील असे Apps uninstall करा

बॅटरी हेल्थ

Picture Credit: Unsplash