विमान प्रवासापूर्वी लक्षात ठेवा

Life style

11 December 2025

Author:  शिल्पा आपटे

विमानाचा प्रवास वेळ वाचवतो, आरामदायक ठरतो

पहिला विमानप्रवास

Picture Credit: Pinterest

तिकिट, कागदपत्र, पासपोर्ट, वीजा चेक करा, मोबाइलमध्ये डिजीटल कॉपी ठेवा

तिकिट, कागदपत्र

Picture Credit: Pinterest

एअरपोर्टवर किमान 2 तास आधी पोहोचा, सिक्युरीटी चेक, चेक-इन पूर्ण करा

वेळेवर पोहोचा

Picture Credit: Pinterest

फ्लाइटमध्ये हलके, आरामदायक कपडे घालावे, हील्स घालू नका

कपडे

Picture Credit: Pinterest

पासपोर्ट, मोबाइल, चार्जर, हेडफोन, मेडिसिन हँड बॅगमध्ये ठेवा

हँड बॅग, सामान

Picture Credit: Pinterest

टेकऑफ आणि लँडिंगच्या वेळी सुरक्षेच्या नियमांचं पालन करा

सुरक्षा

Picture Credit: Pinterest

शरीर हायड्रेटेड ठेवा, पचायला हलके स्नॅक, फळं, पाणी प्या

हायड्रेटेड, हलकं जेवण

Picture Credit: Pinterest