एक्स-शोरूमच्या किमतीत RTO, insurance, एक्सेसरीज, मेंटेनन्सचा खर्च
Picture Credit: Pinterest
इंश्युरन्स प्रिमियम, RTo टॅक्स Add करून 10 ते 15 टक्के वाढ होते
Picture Credit: Pinterest
पेट्रोल, डिझेल, CNG, इलेक्ट्रिकपैकी कोणती Daily वापरासाठी चांगली ते पाहा
Picture Credit: Pinterest
कार खरेदी करण्याआधी वॉरेंटी आणि सर्विस पॅकेज नीट पाहून घ्या
Picture Credit: Pinterest
कारमध्ये ABS, एअरबॅग्ज, लेन असिस्ट, कॅमेरा सेफ्टी फिचर्स चेक करा
Picture Credit: Pinterest
शहरात ड्रायव्हिंग असल्यास Auto गियर, लाँग ड्राइव्ह असल्यास मॅन्युअल गियर
Picture Credit: Pinterest
शोरूम आणि Review परफॉर्मन्स नीट पाहावे, टेस्ट ड्राइव्ह नक्की करा
Picture Credit: Pinterest
भविष्यात कार विकायची असल्यास resale value चांगली असावी
Picture Credit: Pinterest
कारची साइझ,टच स्क्रीन, स्मार्ट कनेक्टिव्हिटी, वायरलेस चार्जिंग फीचर्स पाहून घ्या
Picture Credit: Pinterest