तीक्ष्ण बुद्धीसाठी लहानपणापासूनच अक्रोडचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
दुखणे, पचन, गॅस या समस्या अक्रोड खाल्ल्याने दूर होण्यास मदत होते.
अक्रोडमध्ये फायबर, प्रोटिन असे अनेक गुणधर्म पाहायला मिळतात.
आयुर्वेद आणि विज्ञानानुसार संध्याकाळच्या वेळेस अक्रोड खाणे फायदेशीर ठरते.
यामधील मेलाटोनीन चांगले झोप येण्यासाठी मदत करते.
नवराष्ट्र कोणताही दावा करत नाही. तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.