फॅटी लिव्हरची समस्या अनेकांना भेडसावते, नुकसान होते
Picture Credit: Pinterest
फॅटी लिव्हरची समस्या असल्यास लसूण खा, पोषक घटक असतात
Picture Credit: Pinterest
पालक खाल्ल्याने आरोग्याला फायदे होतात. लोह, फायबर असते
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन के, सी, बी, अँटी-ऑक्सिडंट्स असतात
Picture Credit: Pinterest
गाजरामुळे फॅटी लिव्हरची समस्या कमी होण्यास मदत मिळते.
Picture Credit: Pinterest
अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटामिन्स, फायबर, लोह आढळते
Picture Credit: Pinterest
मात्र या भाज्या योग्य प्रमाणात खा, अति खाल्ल्यास आरोग्यासाठी घातक
Picture Credit: Pinterest