वेगवेगळ्या रंगांची भाज्यांचा आपल्या आहारात समावेश केल्याने निरोगी राहता येते. कारण प्रत्येक भाजीमध्ये पोषक तत्व असतात.
Picture Credit: Pinterest
कोशिंबीर, सॅण्डविचमध्ये नेहमी कच्च्या भाज्या टाकल्या जातात. जे जास्त फायदेशीर मानले जाते. खर तर हे शिजवल्याने त्यातील पोषक तत्व निघून जातात. अशा काही भाज्या आहेत ज्या कधी खाऊ नयेत.
Picture Credit: Pinterest
कोबीला नूडल्स ते मोमोज आणि कोंशिबीरपर्यंत भरपूर प्रमाणात वापरले जाते. या भाजीमध्ये कीटकनाशक जास्त असते. यामध्ये इ कोलाइ आणि सैल्मोनेला असते. त्यामुळे कच्च्या कोबी खाऊ नये
Picture Credit: Pinterest
कोशिंबीरमध्ये बीट असणे चांगले मानले जाते आणि ही एक हेल्दी भाजी आहे. जमिनीच्या खाली उगवणाऱ्या या भाजीमध्ये हैवी मेटल आणि पेस्टिसाइड असते. जे खूप वेळा धुतल्यानंतर स्वच्छ होत नाही. यामुळे वाफवून खावे.
Picture Credit: Pinterest
नेहमी कच्च्या मशरूमचा आहारामध्ये समावेश केला जातो. मात्र कच्चे असल्याने ते पचनास कठीण जाते. त्यामुळे हे शिजवून खावे.
Picture Credit: Pinterest
सिमला मिरची नेहमी धुवून कापून सॅण्डविचमध्ये टाकतात. याच्या वरचा भाग काढला पाहिजे. सिमला मिरचीला गरम पाण्यात टाकून शिजवावे.
Picture Credit: Pinterest
आयरनचे स्रोत मानली जाणारी पालक कोशिंबिरीसोबत कच्चे खातात. यामध्ये ऑक्सलेट जास्त प्रमाणात असते यामुळे हे कच्चे खाऊ नये. ऑक्सलेट किडनी स्टोनचा धोका वाढवू शकतो.
Picture Credit: Pinterest
भाज्याव्यतिरिक्त कच्च्ये कडधान्य देखील खाऊ नये. कडधान्यामध्ये नम आणि वार्म टेम्परेचर तयार होते आणि ई कोलाई असते आणि सैल्मोनीला सारखे बॅक्टेरिया असते. यामुळे कडधान्य नेहमी शिजवून खावे
Picture Credit: Pinterest