Published Sept 04, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
योगासनांमुळे शरीराला फायदा होतो, व्यायामामुळे आरोग्य चांगले राहते
सुप्त पदांगुष्ठासन शरीराचे संतुलन वाढवण्यास मदत करते. शरीराची लवचिकता वाढते
मलासन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. शरीराला बळकटी मिळण्यास मदत होते
.
उत्कट कोनासन केल्याने स्नायू देखील मजबूत होतात. नितंबांच्या कडकपणापासून आराम देते.
नियमितपणे नौकासन केल्यास शरीराचा स्टॅमिना वाढण्यास मदत होते
पोटाची चरबी कमी करण्यासाठी, पोटाजवळ लवचिकता आणण्यासाठी मत्स्यासन नियमितपणे करावं
तुम्हाला काही गंभीर आजार असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही योगासनं करू नका