पोवळं कोणत्या राशींसाठी शुभ?

Life style

04 November 2025

Author:  शिल्पा आपटे

पोवळं शक्तीशाली मानले जाते, मात्र सगळ्यांसाठी ते शुभ नाही

पोवळं

Picture Credit: Pinterest 

मेष आणि वृश्चिक राशीसाठी पोवळं शुभ मानले जाते, स्वामी ग्रह मंगळ असल्याने

कोणी धारण करावे?

Picture Credit: Pinterest

पत्रिकेत मंगळदोष असल्यास पोवळं घालणं शुभ मानतात

मंगळदोष

Picture Credit: Pinterest

आत्मविश्वास वाढतो, तणाव कमी होतो, निर्णयक्षमता स्ट्राँग होते

तणाव, आत्मविश्वास

Picture Credit: Pinterest

एनर्जी वाढते व्यक्तीमधील, सकारात्मक विचार करण्याची ताकद मिळते

सकारात्मकता

Picture Credit: Pinterest

शरीरातील ऊर्जा वाढते, आजारांपासून संरक्षण होण्यास मदत होते

आजारांपासून संरक्षण

Picture Credit: Pinterest

नातं सुधारते, वैवाहिक जीवनात प्रेम, आपुलकी वाढते

वैवाहिक जीवन

Picture Credit: Pinterest

आर्थिक स्थिती स्ट्राँग होते पोवळ्यामुळे, व्यवसायात यश मिळते

आर्थिक सुबत्ता

Picture Credit: Pinterest